Subodh Bhave | ... नाहीतर नाटकात काम नाही करणार | Ashrunchi Jhali Phule

2019-08-03 12

नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांमधून अचानक जोरात वाजणाऱ्या मोबाईल फोनवर अभिनेता सुबोध भावे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्याने त्याच्या सोशल मीडियावर याविषयी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #SubodhBhave #AshrunchiJhaliPhule